"१५ दिवसांमध्ये वेबसाइट बनवायला शिका." खरंच कुणाचाही विश्वास बसणार नाही असा १५ दिवसांमध्ये "वेबसाइट डेव्हलपिंग" कोर्स १. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती. २. ड्रिमव्हिवर, फ्लॅश, फोटोशॉप, एफ.टी.पी, जावास्क्रिप्ट, मराठी वेबसाइट इ. ३. अद्ययावत आणि फास्ट वेबसाइट कशी बनवावी! ४. वेबसाइट कशी? कोठून? किती रुपयांना? कोणाकडून विकत घ्यावी? का घ्यावी? ५. फक्त वेबसाइट नव्हे तर इतरांपेक्षा सुपर एक्सपर्ट बनण्यासाठीच्या अनेक उपयोगी टिप्स्. ६. १५ दिवसांमध्ये इतर अनावश्यक गोष्टी वगळून फक्त त्याच गोष्टी व्यवस्थित शिकविल्या जातात ज्या एखादी वेबसाइट बनविण्यासाठी आवश्यक असतात. ७. आपली वेबसाइट इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक कशी बनवावी. ८. कळेल अशा सोप्या मराठी भाषेतील आणि पद्धतशीर स्वरुपाचे लेक्चर्स ९. कॉम्प्युटरमध्ये वेबसाइट बनविण्यापासून ते सर्व्हरवर अपलोड करुन वेबसाइट लाईव्ह कशी करावी इथं पर्यंत १०. महाराष्ट्र शासनद्वारा प्रथम पुरस्कारप्राप्त सर्वोत्कृष्ट वेबसाइट डेव्हलपरकडून प्रशिक्षण ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ पुढील बॅच - सोमवार १६ ऑगस्ट २०१० सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६ ते ८ वा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ फी - रु. ३,०००/- ठिकाण सचिन स. पिळणकर दूरध्वनी - मो. ९८९२२४१४३३ / २४३६४०६५ अधिक माहितीसाठी फोन करा. |