महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश
अक्षांश आणि रेखांश म्हणजे पृथ्वीवरील कुठल्याही जागेचा अंकांच्या स्वरुपात दिलेला अचूक पत्ता. अक्षांश पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून तर रेखांश पृथ्वीवरील ग्रेनिज (लंडन) येथिल जागेच्या पूर्व तसेच पश्चिम बाजूस मोजले जाते.