२००१ ते २०२९ पर्यंत शनी ग्रहाच्या कड्यांची बदलणारी स्थिती
खालील जागेमध्ये वर्ष २००१ ते २०२९ पर्यंत शनी ग्रहाच्या कड्यांची बदलणारी परिस्थिती दाखविली आहे. पृथ्वीवरुन दुर्बिणीने पाहिल्यास प्रत्येक चित्राच्या बाजूला दिलेल्या तारखेला त्या प्रमाणे शनी ग्रहाच्या कड्यांची बदललेली स्थिती दिसेल.