पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष पूर्ण झाले असे म्हणतो आणि याच प्रकाराने आपण आपले वय मोजतो.
पृथ्वीला ज्याप्रमाणे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात त्याच प्रमाणे सूर्यमालेतील इतर ग्रहांना देखिल त्यांच्या सूर्यापासूनच्या अंतरानुसार एक फेरी म्हणजेच एक वर्ष पूर्ण करण्यासाठी निरनिराळा कालावधी लागतो.
खाली जागेमध्ये आपण आपले वय दिल्यास सूर्यमालेतील इतर ग्रहांवर आपले काय वय असेल ते खालील जागेमध्ये येईल. हे वय त्या-त्या ग्रहाच्या सूर्याभोवती एक वर्ष पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीनुसार असेल.