या विभागामध्ये आपण रात्री १० आणि मध्यरात्री २ वाजता मुंबई अथवा इतर राज्यातून पाहिल्यास अवकाश कसे दिसेल म्हणजेच तार्यांची स्थिती कशी असेल याचे चित्र पाहाता येईल. खाली दिलेल्या आकृत्यांवरुन जर आपण आकाश निरीक्षण केल्यास आपणास कुठला तारा कोठे आहे हे समजू शकेल. मुंबई सोडून इतर शहरांमधून पाहिल्यास आपणास थोडाफार फरक जाणवेल, परंतू हा फरक अत्यंत थोडा असेल किंबहूना निरीक्षण करताना आपणास तो फरक जाणविणार देखिल नाही. |