पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सर्वोत्कृष्ट संकेतस्थळाचे प्रथम पारितोषिक

 

'अवकाशवेध. कॉम' ला महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट संकेतस्थळाचे प्रथम पारितोषिक

सीडॅक 'जनभारती' आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या मराठी संकेतस्थळांच्या (वेबसाइट) स्पर्धेमध्ये 'अवकाशवेध. कॉम' ला सर्वप्रथम पारितोषिक मिळाले.

'अवकाशवेध. कॉम' ला सर्वोत्कृष्ट बनविण्यामागे सर्वात जास्त सहभाग हा 'अवकाशवेध. कॉम' पाहणार्‍या मराठी लोकांचाच आहे.

इंटरनेटच्या अफाट विश्वामध्ये मराठी भाषेमध्ये देखिल लोकांचे ज्ञान वाढविण्यासाठी थोडासा हातभार लागावा या उद्देशाने अवकाश-विज्ञान आणि खगोलशास्त्र या सध्याच्या प्रगत विषयावर 'अवकाशवेध. कॉम' ची निर्मिती केली गेली.

मराठी भाषिकांचा प्रचंड प्रतिसाद हेच ह्या वेबसाइटचे खरे पारितोषिक आहे असे मला वाटते.

 

राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती C-DAC व महाराष्ट्र शासनाच्या IT विभागाच्या सहकार्याने मराठी वेबसाईट स्पर्धा घेण्यात आली त्याचे निकाल खालील प्रमाणे


शेवटच्या फेरीचे परीक्षक होते

  • डॉ.बाळ फोंडके (Ex-Director National Institute of Science Communication)
  • डॉ. अलका इराणी (Chief Investigator, Janabhaaratii)
  • डॉ. अरुणचंद्र पाठक (Executive Editor and Secretary Gazetteers Dept. Govt of Maharashtra)
  • प्रा.एम.जी.राजाध्यक्ष (Ex. Dean. J.J. School of Applied Arts)
  • प्रा. हृषीकेश जोशी (I.I.T. Powai)
  • श्री. अच्युत पालव (Chief Executive,Resonanse Advertising and eminent caligrapher)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी