मोफत सभासदत्व
अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्र-मैत्रिणींना कळवा
अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगा.
पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
खंडग्रास चंद्रग्रहण - दिनांक ७ सप्टेंबर २००६
ठिकाण - मुंबई, महाराष्ट्र, भारत अक्षांश - १८.५८ उत्तर रेखांश - ७२.४९ पूर्व वातावरण - १० % ढगाळ वातावरण निरीक्षणाची वेळ - सायंकाळी ४.१३ ते ६.०४
साहित्य
१) ४ इंची दुर्बिण २) २५ मी.मी. आयपिस (लेन्स) ३) ओराईट वि.सी. ३०१०Z - ३.३ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा
चंद्रावर पडलेल्या पृथ्वीच्या सावलीचा भाग
हा निळा चंद्र (Blue Moon) नसून चांगल्या प्रकारे छायाचित्रे यावीत यासाठी निरनिराळ्या रंगाच्या छटा वापरुन कॅमेर्यामधून छायाचित्रे काढली जातात.
टीप: दुर्बिणीने चित्रे उलटी दिसत असल्याने वरील छायाचित्रांतील ग्रहणाची स्थिती देखिल उलटी आहे.
वर जाण्यासाठी
अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी