ठिकाण - मुंबई, महाराष्ट्र, भारत
अक्षांश - १८.५८ उत्तर
रेखांश - ७२.४९ पूर्व
वातावरण - १००% निरभ्र
निरीक्षणाची वेळ - सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.
साहित्य
१) ४.२५ इंची स्काय वॉचर्स टेलेस्कोप (दुर्बिण)
२) २५ मी.मी. आयपिस (लेन्स)
३) सोलार फिल्टर
४) ओराईट वि.सी. ३०१०Z - ३.३ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा |