मोफत सभासदत्व
अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.
मित्र-मैत्रिणींना कळवा
अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगा.
पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
चंद्र-शुक्र पिधान युती - दिनांक १० नोव्हेंबर २००४
ठिकाण - मुंबई, महाराष्ट्र, भारत अक्षांश - १८.५८ उत्तर रेखांश - ७२.४९ पूर्व वातावरण - १०-५०% ढगाळ वातावरण निरीक्षणाची वेळ - पहाटे ४.३० ते ६.३०
साहित्य
१) ओराईट वि.सी. ३२६० - ३.२ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा
वेळ - पहाटे ५.५० वा. वरील चित्रामध्ये चंद्राला चिकटून वर शुक्र तर शुक्राच्या थोडेसे वर गुरु ग्रह दिसत आहे
वेळ - पहाटे ६.१३ वा. वरील चित्रामध्ये चंद्राला चिकटून वर शुक्र तर शुक्राच्या थोडेसे वर गुरु ग्रह दिसत आहे
वेळ - पहाटे ६.१७ वा.
वेळ - पहाटे ६.१८ वा.
वर जाण्यासाठी
अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी