ठिकाण - धुळे, महाराष्ट्र, भारत अक्षांश - २०.५८ उत्तर रेखांश - ७४.४७ पूर्व वातावरण - १०-५०% ढगाळ वातावरण निरीक्षणाची वेळ - सकाळी १.०० ते संध्याकाळी ५.००
साहित्य
१) ४ इंची दुर्बिण
२) २५ मी.मी. आयपिस (लेन्स)
३) सोलार फिल्टर
४) ओराईट वि.सी. ३२६० - ३.२ मेगा पिक्सेल डिजिटल कॅमेरा
५) पेंटिअम ४ कॉम्प्युटर