पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

निरीक्षणाची नोंद

 

अजून देखील आपणास संपूर्ण विश्वरचनेच्या उत्पत्तीचे गूढ कळले नसेल, तरी खगोलशास्त्रामध्ये आपण पुष्कळ प्रमाणात प्रगती केली आहे. अवकाश निरीक्षण करताना शक्यतो आपण करीत असलेल्या निरीक्षणाची नोंद करणे आवश्यक आहे हे आपणास माहीत आहेच. परंतु बहुतेक वेळेस आपण कोणत्याही प्रकारची निरीक्षणाची नोंद करीत नाही. निरीक्षणाची नोंद करण्यासाठी कोणत्या गोष्टी लिहिल्या जातात त्या खाली दिल्या आहेत.

अवकाश निरीक्षणाची नोंद करण्याचा फॉर्म हवा असल्यास इथे क्लिक करा.

१)

आपले नाव

२)

दिनांक

३)

ठिकाण (संपूर्ण पत्ता)

४)

अक्षांश

५)

रेखांश

६)

वातावरण

७)

तापमान

८)

हवेतील आर्दता

९)

ढगाळ आकाशाचे प्रमाण

१०)

आपण निरीक्षण करीत असलेला तारा, ग्रह अवकाशस्थ वस्तू इ. सविस्तर माहिती.

११)

निरीक्षणाची सुरवातीची वेळ

१२)

निरीक्षण शेवट वेळ

१३)

चित्र

१४)

आराखडा

१५)

विशेष नोंद

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी