चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरताना पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा त्याची सावली पृथ्वीवरील ज्या भागामध्ये पडते त्या भागांमध्ये सूर्य चंद्रामुळे काही काळासाठी झाकलेला दिसतो व आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळते. खालील जागेमध्ये सूर्यग्रहण कशाप्रकारे होते ते दाखविलेले आहे. |